होम  
आमच्याविषय  
सेवा  
संपर्क  
लॉगिन  
व्ह्यू कार्ट  
 
HçámlçkçÀ ~ uçíKçkçÀ ~ ÒçkçÀçMçkçÀ
Browse By : ÒçkçÀçMçkçÀ ~ DççÆOçkçÀ KçHçç®ççÇ
Sort By :
 F  G S  kçÀ      ®ç   ì þ  [ {      o   
   HçÀ      ³ç  j         n    ß  Þç $çÝ 
 
 
 
 
 

We accept online payments
çÆJç<ç³ç mçÓ®ççÇ
®ççÆj$ç
çÆJççÆJçOç
kçÀçobyçjçÇ
Hç³ç&ìvç
kçÀçÆJçlçç
kçÀç³çoç
yççuçJçç*dcç³ç
Dççnçj
Dççlcç®ççÆj$ç
uççquçlç
jçpçJçÀçdzç
kçÀLçç
çÆJçvççíoçÇ
Dççjçíi³ç
FçÆlçnçmç
çÆJç%ççvç
MçÌ#ççÆCçkçÀ
Hç³çç&JçjCç
vççìkçÀ
JçÌ®çççÆjkçÀ
DçLç&
Flçj
mçcççÇ#çç
çÆmçvçícçç
mçbHçççÆolç / DçvçáJçççÆolç
mçbiççÇlç
kçÀuçç
cççÆnuçç
mççQo³ç&
³ççíiç
kçÀçcçpççÇJçvç
p³ççíçÆlç<ç
Dçç³çáJçxçÆokçÀ
MçílççÇ
HçMçáHççuçvç
mçboYç&ûçbLç
¬çÀçÇ[ç
Mççm$çí
mçbiçCçkçÀ
Goîççíiç / J³çJçmçç³ç / kçÀçÆj³çj
DçbOçÞç×ç çÆvçcçÓ&uçvç
³çá×
cççvçmçMççm$ç
DççO³çççqlcçkçÀ / HççÌjççÆCçkçÀ / OçççÆcç&kçÀ
mççcçççÆpçkçÀ

मराठी भाषा संवर्धनासाठी व वाचन संस्कृति जपण्यासाठी आम्ही आणली आहे पुस्तक खरेदी विक्रितिल एक अभूतपूर्व योजनान भूनो न भविषयती अशी. यासाठी तुम्ही आमच्या टोल फ्री
क्रमांकावर संपर्क साधा आणि कोणत्याही विषयावरच कोणताही पुस्तकघरपोच मिळ्वा, तेही विनमुल्य सेवा शुलकासह. त्यासाठी संपर्क साधा किंवा आमची वेबसाइट पाहा.

ग्रंथायान ही एक अशी संजीवनी आहे, जी वाचकांची जाणीव समृद्ध व वाचन संस्कृति 
वृद्धिंगत्करते, कारण ती तुम्हाला भारतातील प्रदेशिक भाषांतीलच नव्हे तर ईग्रजी भाषेतील 
कोणतेही पुस्तक घरपोच मिळ्वुन देते आणि तुमची वाचनक्षुधा शमवते.

आमच्या सेवेविषय
ग्रंथायान हे आबालवृद्धापर्यन्त पोहोचणार एक प्रभावी माध्यम आहे. अर्थात, ऑनलाइन
/ ऑफलानने ग्रंथायानच्या वेबसाईटला भेट दिलीत तर तुम्हाला दिसणार आहे विविध
विषयांवरील 9,00,000 पुस्तकांचा खजिना.ज्या खजिन्यात जागतिकीकरणाने मराठी आणि 
इंग्रजी पुस्तकांच विषयानुसार विस्तारलेल रूप पाहायला मिळेल.आम्हाला टोल फ्री क्रमांकाने 
संपर्क साधलात तर चक्क़ चकटफू (मोफत) सेवशुलकासह तो

सेवेच स्वरूप
1. चौकशी
ग्रंथायनपर्यंत पोहोचण्याचे दोन मार्ग म्हणजे एक टोल फ्री क्रमांकाद्धारा 1800-209-8074 किंवा आमच्या ग्रंथायन.कॉम या वेबसाईटद्धारा संपर्क साधा.

2. पुस्तकाची निवड
ग्रंथायनच्या वेबसाईटवर असणार आहे 9,00,000 पुस्तकांचा खजिना, ज्यातून तुम्ही 
निवडायचे आहे तुम्हाला पाहिजे ते.

3. मागणी कशी कराल ?
टोल फ्री क्रमांकद्धारे तुमच्या घ्रराचा अचूक पत्ता द्या अथवा आमची वेबसाईट पाहा.

4. सेवा
तुम्हाला हव ते पुस्तक आम्ही घरपोच देऊ तेही 10 दिवसांच्या आत विनामूल्य सेवशुल्कासह
मात्र मागणी केलेल्या पुस्तकांची एकूण किंमत कमीत कमी अडिचशे ते जास्तीत जास्त 
कितीही असली तरी चालेल.

5. पुस्तकांची किंमत कशी द्याल ?
जेव्ह्या तुम्हाला पुस्तक घरपोच मिळेल तेव्हा तुम्ही त्या पुस्तकाची किंमत रोख देणे क्रमप्राप्त 
आहे किंवा आमच्या वेबसाईटवर जेव्ह्या तुम्ही मागणी नोंदवाल तेव्हा क्रेडीट

संस्थापक व संवर्धक
श्री. पंकज कुरुलकर हे मराठी व इंग्रजी साहित्यातील एक लक्षवेधी  नाव. पंकज यांनी रूपारेल 
महाविद्यालय, माटुंगा (मुंबई) या महाविद्यालयातून 1982 साली विज्ञान शाखेची पदवी प्राप्त 
केली. शिवाय त्यांनी आपले B. Tech चे शिक्षण वाटुमल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुंबई 
(1984) येथून पूर्ण केलेले आहे. ते पहिले असे मराठी लेखक आहेत ज्यांच्या इंग्रजी कथाचा 
संग्रह लंडनमधील प्रकाशन संस्था प्रकाशित करते. एक लेखक एकाच वेळी मराठी व इंग्रजी 
भाषेत लिहितो. हा योग मराठी वड्मयात दुर्मिळ आहे. त्यांचे तीन महत्वाचे मराठी कथासंग्रह 
येत्या काही महिन्यांतच प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

पंकज कुरुलकरनी आपला स्वत:चा कंप्यूटर हार्डवेअरचा व्यवसाय 1991 मध्ये मोठ्या जिद्धीने 
सुरू केला आणि बघता बघता त्यांच्या यशाने जागतिक पातळी गाठली. पन्नास कोटीची 
गुंतवणूक असलेल्या त्यांच्या या व्यवसायात 550 माणस कार्यरत होती. तीही पूर्ण जगभरात.

पंकज कुरुलकर भारतात व आशियत अनेक महत्व्याच्या पुरस्कारांनी सतत तीन वर्ष सन्मानित 
झालेले आहेत.

 
 
Home | About Us | Services | Contact Us | English 116901 Books | मराठी 20855 पुस्तके
Best viewed in 1024 x 768 on Microsoft Internet Explorer 6.0 and above.
Font Problem Click Here?
Developed, Hosted & Maintained by JupiterIndia.com